हळदोणा, मासोर्डे-वाळपई आणि माशेल येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा

.

_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : १४.०४.२०२२

हळदोणा, मासोर्डे-वाळपई आणि माशेल येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा
पणजी, १४ एप्रिल – हिंदु जनजागृती समितीने हिंदूंना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’साठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने श्री साई भक्ती मंदिर, साईनगर, हळदोणा, बार्देश; श्री रवळनाथ शांतादुर्गा महादेव देवस्थान, मासोर्डे, वाळपई आणि लोटस हॉल, माशेल येथे सायंकाळी ५ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’चे आयोजन केले आले आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभांमध्ये ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, या ज्वलंत विषयावर मार्गदर्शन असणार आहे. समस्त हिंदूंनी या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला उपस्थित रहावेे, असे आवाहन समितीने केले आहे.

*आपला विश्‍वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक,*
*हिंदु जनजागृती समितीकरिता*
*(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें