धारगळ साईबाबा मंदिरात २२ रोजी वर्धापनदिन महोत्सव

.

 

दाडाचीवाडी – धारगळ येथील श्री साईबाबा मंदिरातील श्री गणेश, श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन महोत्सव शुक्रवार २२ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनिशी साजरा होणार आहे.
यानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक विधी, अभिषेक होईल. तद्नंतर श्री साई सत्यविनायक पूजा होईल. दुपारी भजन, आरती, महाप्रसाद होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून श्री कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर विश्वस्त न्यासचे अध्यक्ष सुधाकर ( मामा ) पाडलोसकर यांनी केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar