गणेश गुरुकुल करास वाडा म्हापसा येथे दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ ऊर्जा ‘ व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ८ ते १४ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी आपली नावे ९३२६१०१३१३ अथवा ७७९८५९८०१९ या नंबरवर दिनांक २२ एप्रिल पर्यंत नोंदवावी. हे शिबिर निःशुल्क आहे.
सौ. सुषमा नार्वेकर.
गणेश गुरुकुल करास वाडा म्हापसा येथे दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ ऊर्जा ‘ व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
.
[ays_slider id=1]