सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत होंडा येथे श्री देव चिदंबर मंदिराची स्वच्छता

.

_*सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : २०.०४.२०२२

*सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत होंडा येथे श्री देव चिदंबर मंदिराची स्वच्छता*

डिचोली, २० एप्रिल – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सनातन संस्थेच्या वतीने डिंगणे, होंडा येथे श्री देव चिदंबर मंदिराची स्वच्छता करण्यात आली, तसेच श्रींकडे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना आणि देवाकडे साकडे घालण्यात आले.

*आपला विश्‍वासू,*
*श्री. तुळशीदास गांजेकर,*
*सनातन संस्थेकरिता*
(संपर्क क्रमांक : ९३७०९५८१३२)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar