सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जायटस् गृप ऑफ थिवी च्या अध्यक्षपदी सतत दुसऱ्यादा निलेश होडारकर याची निवड करण्यात आली
त्याच्यासह त्याच्या नुतन संचालक मंडळाचा शपथ अधिकारगहण सोहळा सिद्धार्थ हाॅल धुळेर येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर उपस्थित होते
व्यासपीठावर दिपक डिसोझा, बसवराज पुजारी, राजेंद्र वैलेकर, बर्षा नायक, स्नेहा रायकर उपस्थित होते. राजेंद्र वेलैकर यांनी नूतन संचालक मंडळाला शपथ दिली यावेळी सुधीर रीवणकर, विजयालक्ष्मी होनवाड स्नेहा रायकर, हेमा देशपांडे यांनी शपथ घेतली. विश्राम पालयेकर, व अमित मोरे यांनी नुतन सदस्य म्हणून शपथ घेतली. हळर्णकर यांनी जायटस् गृप ऑफ थिवी राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी त्याचे अभिनंदन केले व हाउसिंग बोड॑ येथे असलेल्या हळर्णकर चॅरिटेबल ट्रस्ट चा सभागृह जायटस् गृप ऑफ थिवी च्या उपक्रमास मोफत उपलब्ध असेल असे सांगितले. शिक्षण श्रेत्रात चांगले शिक्षक घडविण्यासाठी जाप्रकारे डी. एड काॅलेज सुरू केले त्याचप्रमाणे लवकरच डाॅप आऊट विधाथामधे हाॅटेल मॅनेजमेंट शिक्षण सुरू करण्यात येईल जेणेकरून असे विधाथाऺ वाईट मार्गाकडे न जाता शिकून स्वत च्या पायावर उभे राहतील. यावेळी बसवराज पुजारी, दीपक डिसोझा, बर्षा नायक यांची भाषणे झाली. केशव देशपांडे यांनी परीचय करून दिला. सुत्रसंचालन सतीशचंद्र पास्ते यांनी केले तर स्नेहा रायकर हीने आभार मानले फोटो भारत बेतकेकर, जायटस् गृप ऑफ थिवी च्या अधिकारगहण प्रसंगी मंत्री निळकंठ हळर्णकर, निलेश होडारकर, बसवराज पुजारी, वर्षा नायक. दीपक डिसोझा