विधाभारती च्या गोवा शाखेतफै चालवण्यात येणाऱ्या व सलंगनित विधालयातील माच॑ एप्रिल २०२१ मध्ये गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्ध्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार १ मे परवरी येथील विवेकानंद

.
  • विधाभारती च्या गोवा शाखेतफै चालवण्यात येणाऱ्या व सलंगनित विधालयातील माच॑ एप्रिल २०२१ मध्ये गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्ध्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार १ मे परवरी येथील विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात गणेशपुरी म्हापसा येथील श्री गणेश हायस्कूल सडये शिवोली येथील श्री शांता विद्यालय, कामुली॑ येथील पिपल्स हायस्कूल दिवाडी येथील सेंट ॲलायसिस हायस्कूल, जुवे येथील श्री सरस्वती हायस्कूल, मडगाव येथील पाॅपुलर हायस्कूल, कुंकळी येथील इन्फट जिजस हायस्कूल या विधालयातील दहावीच्या परीक्षेत व गणेशपुरी म्हापसा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयामधून बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेला गुणवंत विद्ध्यार्थ्यांचा व सर्व विधालयामधून अव्वल ठरलेल्या पहिल्या तीन विधाथाचा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कृत कै. सुधा सुधाकर आठले शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच विधालयात मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविलेल्या दहावी व बारावीच्या विधाथाना शिक्षण तज्ञ दिलीप बेतकेकर पुरस्कृत कै. वसंत नारायण बेतकेकर शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या सोहळ्यात परवरी रोटरी क्लब च्या डॉ. संध्या कदम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर अध्यक्षस्थानी दिलीप बेतकेकर असतील विधाभारती च्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. सिताराम कोरगांवकर व अन्य कार्यकारिणी सदस्य यावेळी उपस्थित राहतील

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar