गणेशपुरी म्हापसा येथील विधाभारती संचालित श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयातील वाचनाची आवड असलेल्या निवडक विधाथाऺसाठी वाचन साधना घेण्यात आली. 

.
गणेशपुरी म्हापसा येथील विधाभारती संचालित श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयातील वाचनाची आवड असलेल्या निवडक विधाथाऺसाठी वाचन साधना घेण्यात आली.
इंग्रजी, हिंदी, मराठी व कोकणी या भाषामधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत वाचन वेग वाढवणे, अचूक तथा वेगवान आकलन करून घेणे, अक्षरबोध, शब्दबोध, दृष्टीचा आवाका वाढवणे इत्यादी संदर्भातील प्रात्यक्षिके यावेळी विद्यार्थी कडून घेण्यात आली. वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिकही यावेळी घेण्यात आले. वेगवेगळ्या वाचनविषयक उपक्रमांची माहिती हि विधाथाऺना देण्यात आली.
 विधाथाऺमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन कसे करावे याची माहिती त्यांना व्हावी या उद्देशाने श्री गणेश उच्च माध्यमिक महाशालेय परिवार आयोजित या कार्यशाळेचे संचालन भाषा विषयाचे आचार्य श्री गणेश सौरभ ( इंग्रजी) संध्या आरोलकर ( हिंदी) नारायण गांवस( मराठी) व क्षेया नाईक ( कोकणी) यांनी केले. या महाशालेय परिवारातील श्री गणेश हायस्कूल या विधालयातही अशाच प्रकारे भाषा विषयाचा आचार्य नी’ वाचन साधना’ कार्यशाळा घेतल्या. या वाचन साधना कार्यशाळांमध्ये महाशालेय परिवारातील सर्व विधालयातील एकूण १७९ विधाथाऺनी भाग घेतला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar