बालभवनचे संचालक श्री दयानंद चावडीकर यांच्या विशेष प्रयत्नातून बालभवनसाठी १५ डेस्क बेंचची भेट*

.

*बालभवनचे संचालक श्री दयानंद चावडीकर यांच्या विशेष प्रयत्नातून बालभवनसाठी १५ डेस्क बेंचची भेट*

पणजी  बालभवन लहान मुलांच्या सुप्तगूणांना वाव देउन मुलांचा सर्वांगिण विकास कण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे . बालभवनच्या संगीत , नाटय्‌, चित्रकला, हस्तकला,संगणक अशा विविध कलांच्या दर्जेदार शिक्षणाबरोबरच मुलांना इतर सोईसुविधा मिळाव्यात यासाठी बालभवनचे संचालक श्री. दयानंद चावडीकर सदैव प्रयत्नशिल आहेत. द सोसायटी ऑफ फ्रान्सिस्कन ब्रदर ऑफ धुळेर यांच्या सहकार्यातून संचालक श्री चावडीकर यांनी सुमारे एक लाख पन्नास हजार किमतीचे १५ डेस्क बेंच बालभवनला भेट स्वरूपात सुपूर्द केले आहेत.

याप्रसंगी बोलताना दिवसेंदिवस बालभवचा होत असलेला विस्तार लक्षात घेउन विशेष वर्ग व विविध कार्यक्रमांसाठी हे बेंच उपयुक्त असल्याचे त्यानी यावेळी सांगीतले. व ब्रदर एडमंड लेमोस यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.

बालभवन व गोव्यातील सर्व बालभवन केंद्रांसाठी देत असलेल्या विशेष योगदानाबद्दल बालभवनच्या संचालकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar