जायटस् गृप ऑफ खोली’ आणि स्मार्ट सहेली जायटस् गृप यांचा संयुक्त शपथ ग्रहण सोहळा इंद्रधनुष्य सभागृह म्हापसा येथे पार पडला

.
जायटस् गृप ऑफ खोली’ आणि स्मार्ट सहेली जायटस् गृप यांचा संयुक्त शपथ ग्रहण सोहळा इंद्रधनुष्य सभागृह म्हापसा येथे पार पडला
 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संतोष पाटकर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर उभय संस्थाचे अध्यक्ष उदय धामस्कर व उमि॑ला येंडे, जेष्ठ सहेली वर्षा नायक, संजय बाणावलीकर, दीपक डिसोझा, व विठ्ठल पासैकर उपस्थित होते. अध्यक्ष उदय धामस्कर व सहेली अध्यक्ष ऊमिला येंडे याना शपथ ग्रहण अधिकारी संजय बाणावलीकर यांनी शपथ दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संतोष पाटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की समाज आपल्यासाठी खूप काही करतो त्याची परतफेड करून समाजरुणातून मुक्त होण्यासाठी जायटस् सारख्या समाजसेवी संघटनांनी समाजाच्या गरजा ओळखून कार्य करून समाजासाठी उपयुक्त असे प्रकल्प हाती घ्यावेत
नुतन अध्यक्ष धामस्कर व उमि॑ला येंडे यांनी यंदा उत्तम कार्यक्रम आयोजित केले जातील असे सांगितले.
खोली जायटस् चे संस्थापक शामसुंदर पेडणेकर यांचा डॉ. संतोष पाटकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. नवीन संचालक मंडळ खालील प्रमाणे
( पुरुष गट)  अध्यक्ष उदय धामस्कर, उपाध्यक्ष देवीदास कारेकर, सुभाष येंडे, सदाशिव सामंत गीतेश डांगी, सदस्य_ राजेश प्रभू, श्रीकृष्ण कारेकर, हरीश शिंदे, स्मार्ट सहेली ( महिला गट)  अध्यक्ष उमि॑ला येंडे, उपाध्यक्ष शुभांगी वायगणकर, रसिका कुंभार, दिव्या गडेकर, व वर्षा नावैकर, सदस्य भारती गवडंळकर, क्षद्धा मयेकर, शीतल खेडेकर, नयन राठवड, विनया मराठे, अनिता नाईक, किंतू फळारी, सुरज प्रजापती, सीमा परब, आरती गडेकर.
उदय धामस्कर यांनी स्वागत केले पृथा बांदेकर या छोट्या मुलीने भरतनाट्यम नृत्य सादर केले. सुत्रसंचालन भावना खेडेकर व नीता येंडे यांनी केले तर दिव्या गडेकर यांनी केले.
फोटो भारत बेतकेकर जायटस् गृप ऑफ स्मार्ट सहेली च्या शपथग्रहण प्रसंगी डॉ. संतोष पाटकर व संचालक मंडळ

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar