वाताहारसामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जायटस् गृप ऑफ खोरलि सहेली च्या अध्यक्षपदी डॉ. स्वाती दिवकर यांची निवड करण्यात आली. इंद्रधनुष्य सभागृह म्हापसा येथे झालेल्या अधिकार ग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ चंद्रकांत शेटये उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर शपथ ग्रहण अधिकारी म्हणून राजेंद्र वेलैकर, बसवराज पुजारी, दिपक डिसोझा, वर्षा नायक, कल्पना साळवी आदी उपस्थित होते. डॉ. चंद्र कात शेटये यांनी यावेळी जायटस् गृप ऑफ खोलीम सहेली यांनी मागच्या दोन वर्षी ७६ प्रकल्प राबविल्या बदल त्यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी नुतन सदस्य आरती टोपले, निता आमोणकर, भारती स्वार यांना शपथ ग्रहण अधिकारी राजेंद्र वेलैकर यांनी शपथ दिली. संचालक मंडळावर शितल धुरी, प्रिया परब, सायली दिवकर, डॉ. प्रतिक्षा देशप्रभू, नीता पांढरे यांची निवड करण्यात आली. डॉ. नुतन बिचोलकर यांनी परीचय करून दिला. यावेळी बसवराज पुजारी, दिपक डिसोझा, वर्षा नायक यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया परब यांनी केले तर सायली दिवकर हीने आभार मानले फोटो भारत बेतकेकर जायटस् गृप ऑफ खोली सहेली च्या अधिकार ग्रहण प्रसंगी डॉ. चंद्रकांत शेटये, बसवराज पुजारी, दिपक डिसोझा, बर्षा नायक.

.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें