माडापै माशेल येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचा अठरावा वधापनदिन बुधवार ११ मे संपन्न होत आहे

.

माडापै माशेल येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचा अठरावा वधापनदिन बुधवार ११ मे संपन्न होत आहे


. यजमान श्री व सौ. रेशा दामोदर परब यांना लाभले आहे. त्यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, दुपारी १२ वा महापुजा, महाआरती, महाप्रसाद, संध्याकाळी ५ वाजता श्री महालक्ष्मी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व रात्रौ ७ वाजता सुहासिनीचा दीपोत्सव कार्यक्रम, आरती व तिथप्रसाद.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar