वागाळी कामुली॑ येथील श्री प्रभू पंचायतन संस्थान चा१५ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि १५ व १६ रोजी संपन्न होत आहे

.

वागाळी कामुली॑ येथील श्री प्रभू पंचायतन संस्थान चा१५ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि १५ व १६ रोजी संपन्न होत आहे.
त्यानिमित्त रविवार १५ रोजी सकाळी धार्मिक विधी, आरती व तिथप्रसाद, संध्याकाळी ४ वाजता श्रीची पालखी मिरवणूक व रात्रौ १० . ३० वाजता पौराणिक नाटय मुंडासुर मर्दन. सोमवार १६ रोजी लक्ष्म नारायण श्री देव प्रभू राम पंचायतन प्रतिष्ठापना वधापनदिन सोहळा ( वाढदिवस) सकाळी धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद. रात्रौ ९.३०. वाजता माऊली दशावतार नाटय़ मंडळ इन्सुलि सादर कतै पौराणिक नाटक संत सखुबाई देव सखू झाला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar