म्हापसा वाताहार रामतळे हळदोणा येथील रामतळेस्वर देवस्थान चा श्रीचा १५ वा प्रतिष्ठापना वधापनदिन सोहळा १५ मे १७ मे रोजी संपन्न होणार आहे. रविवार १५ रोजी सकाळी ८ वाजता श्रीस महाअभीषेक व संध्याकाळी ४ वाजता सत्यनारायण महापुजा, पूजेचे यजमानपद श्री व सौ विष्णू नाईक यांना लाभले आहे. तदनंतर महाआरती व तिथप्रसाद संध्याकाळी ६ वाजता भजनाचा कार्यक्रम, महाप्रसाद, रात्रौ ८ वाजता कोंकणी नाटक आगळे तू वेगळे हांव.
दिनांक १६ रोजी सकाळी धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापुजा, यजमानपद श्री व सौ साईनाथ साताडैकर याना लाभले आहे. तदनंतर महाआरती व तिथप्रसाद. संध्याकाळी ६ वाजता भजनाचा कार्यक्रम, महाप्रसाद व रात्रौ ८ वाजता कलाचेतना वळव ई निमीत राजदिप प्रस्तुत कोकणी नाटक संगीत खतखते. दिनांक १७ रोजी श्रीचा १५ वा वर्धापनदिन सोहळा त्यानिमित्त सकाळी ८ वाजता गणपती पूजन, यजमानपद श्री व सौ समीर गडेकर यांना लाभले आहे
दुपारी १ वाजता महाआरती तिथप्रसाद, महाप्रसाद संध्याकाळी ६ वाजता स्थानिक कलाकाराचा भजनाचा कार्यक्रम व रात्रौ ७ वाजता महाआरती व तिथप्रसाद, पावणी रात्रौ ८ वाजता श्री रामतळेस्वर देवस्थान प्रस्तुत गीतबहार ( काराओके नृत्य स्पर्धा) आणि नृत्य अस्तूरी कार्यक्रम सादर करण्यात येईल.
म्हापसा वाताहार रामतळे हळदोणा येथील रामतळेस्वर देवस्थान चा श्रीचा १५ वा प्रतिष्ठापना वधापनदिन सोहळा १५ मे १७ मे रोजी संपन्न होणार
.
[ays_slider id=1]