नादोडा ( बादैश) येथील श्री माऊली भूतनाथ पंचायतन संस्थान चा नुतन ३९ पाषाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा

.

नादोडा ( बादैश) येथील श्री माऊली भूतनाथ पंचायतन संस्थान चा नुतन ३९ पाषाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा सोमवार १६ मे २० मे पर्यंत गणेश्वर द्रविडशात्री वाराणसी यांच्या पौरोहित्यखाली संपन्न होणार आहे.
सोमवार १६ रोजी सकाळी धार्मिक विधी, महाप्रसाद व रात्रौ ८ वाजता वावळेशवर दशावतारी नाटय़ मंडळ तेंडोली कृत दशावतारी नाटक’ वृक्ष विरहित फळ’ दिनांक १७ रोजी सकाळी धार्मिक विधी व रात्रौ ७.३० वाजता प्रवचनकार ह. भ. प. सचिन भाटवडेकर यांचे ‘कुलदेवी मंदिर आणि नामस्मरण या विषयावर प्रवचन. दिनांक १८ रोजी सकाळी धार्मिक विधी व महाप्रसाद व रात्रौ ७.३०. वाजता स्थानिक कलाकाराचा भजनाचा कार्यक्रम. दिनांक १९ रोजी सकाळी धार्मिक विधी व तदनंतर प. पू. दत्तदास महाराज, दत्तधाम नाशिक यांच्या शुभहस्ते कलश स्थापना, आरती, महाप्रसाद. रात्रौ ७.३०. वाजता गणेश्वर द्रविडशात्री गुरुजींचे मार्गदर्शनपर आशिवादन दिनांक २० रोजी सकाळी धार्मिक विधी. शुक्रवार २० ते २६ रोजी रोज सायंकाळी ५.३० ते रात्रो १० पर्यंत भव्य संगीतमय श्रीमद्भभागवत सपताह ज्ञानयज्ञ सोहळा होईल सादरकर्ते ह. भ. प. भालचंद्र केजकर ( बीड) .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar