खरै वाडे सुकर पर्वरी येथील श्री वेताळ देवस्थानची सर्व साधारण सभा होऊन पुढील तीन वर्षासाठी नारायण ( बबन) हिरोजी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष- नंदकिशोर हळर्णकर, सचिव- निलेश हडफडकर, सहसचिव रूपेश नाईक, खजिनदार – सोमनाथ नाईक, उपखजिनदार- निलेश माद्रेंकर, कार्याध्यक्ष- विनोद मळिक, सल्लागार- सदगुरू कासकर, मंदिर देखरेख- विधाधर हळदणकर, भजन देखरेख- सुरेश हळर्णकर, सभागृह देखरेख- रमेश हिरोजी, सदस्य- रवळनाथ पुरखे, प्रदिप साताडैकर, नारायण साताडैकर, गोविंद गडेकर, सुरेश नाईक, संदीप 
