सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक आयोजित १७वी सम्राट संगीत सितारा ही शास्त्रीय संगीतावर आधारित स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे.
१ जून पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका व सादरीकरण असून दुसरी उपांत्य फेरीचे सादरीकरण चे मानकरी सम्राट क्लब हळदोणा आहे. रविवार २६ रोजी होणारा या दुसऱ्या उपांत्य फेरीची तयारी करण्यासाठी चेअरमन अविन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हळदोणा येथे बैठक घेण्यात आली गट अध्यक्ष तथा संयोजक विनोद मळिक यांनी मार्गदर्शन केले.
गोमंतकातील अती प्रतिष्ठित अशी मानलेली ही स्पर्धा योग्य रीत्या घेण्यात सभासदांना त्यांनी मार्गदर्शन केले
संयोजक विनोद मळिक यांनी आपले विचार मांडले. यावेळी निरनिराळ्या समीत्या गठन करण्यात आला
कार्यक्रम प्रमुख-प्रेमानद परब, सहायक- रमाकांत अणवेकर, निधी प्रमुख चंदू म्हालदार, सहायक संतोष नाईक, सजावट प्रमुख दर्शन साळगावकर, सहायक- सवैश रायकर, स्वागत- मंगल हळदोणकर, सिद्धि रायकर, अल्पोपहार- राधा पेडणेकर,, नीता रायकर, प्रसिद्धी- अमित शिंदे, सहायक अमेय देसाई, कार्यक्रम सुत्रधार दिपक नावैकर, सम्राट क्लब इंटरनॅशनल एखादा कार्यक्रम आयोजित करण्यात संधी दिल्या बद्दल हळदोणा सम्राट क्लबला पहिल्यांदाच प्राप्त झाली असून त्याच सोन करण्याच आश्वासन यावेळी अध्यक्ष रवींद्र पणजीकर यांनी दिल सचिव सवैश रायकर यांनी आभार मानले.
फोटो भारत बेतकेकर caption अवित नाईक, विनोद मळिक रविद्र पणजीकर, सवैश रायकर प्रेमानंद केरकर, संतोष नाईक, नंदकुमार रायकर, उल्हास हळदोणकर.