कोलवाळ येथील डॉ आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ८८ टक्के लागला

.
कोलवाळ येथील डॉ आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ८८ टक्के लागला
 उच्च माध्यमिक विभागात तीन शाखेतून ९६ विधार्थी पैकी ८४ विधाथी उत्तीर्ण झाले. यंदा कला शाखेत २२ पैकी २२ विधाथी उत्तीर्ण झाले. कला शाखेमधून ममता दलाल हि ७५ गुण मिळवून प्रथम आली. वाणिज्य शाखेतून २६ पैकी २४ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत दिया पासैकर ८७ गुण मिळवून प्रथम आली. व्यावसायिक शाखेतून ४८ पैकी ३८ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. निकित पासैकर हा६८. २५ गुण मिळवून ऑफिस मॅनेजमेंट मधून प्रथम आला. दिप कलंगुटकर हा ७७ टक्के गुण मिळवून ऑटोमोबाईल इंजिनिअर विभागातून प्रथम आला. रीया च्यारी ७३ टक्के गुण मिळवून फॅशन डिझायनिंग ॲन्ड मेकिंग कोर्स विभाग शाखेमधून प्रथम आली. विधाथानी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार, सचिव संजीवनी नाईक व्यवस्थापक ॲड. प्रभाकर नारूलकर, प्राचार्य विठ्ठल पासैकर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व अध्यापक वर्गाने अभिनंदन केले आहे. १ ममता २ दीया ३ निकित ४ दीप ५ रीया च्यारी फोटो

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar