गोवा वेल्हाचा नेरुलवर विजय

.

गोवा वेल्हाचा नेरुलवर विजय
गोवा वेल्हा एससीने पोरियट मैदान कळंगुट येथे झालेल्या सामन्यात युनायटेड क्लब नेरुलवर २-० असा विजय मिळविला. गोवा वेल्हाला भावेश गावस याने सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला गोल करत आघाडीवर नेले. अर्ध्या तासाचा खेळ झालेला असतानाच फ्रेंकी काब्राल याने गोवा वेल्हाची आघाडी दुप्पट केली. नेरुलने दुसर्‍या सत्रात सुधारित खेळ दाखवला. पण, त्यांचे आघाडीपटू गोल करण्यात कमी पडले. गोवा वेल्हाचा विक्रांत मंगेशकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बार्देश व्हेटरन्सची आगेकूच
बार्देश व्हेटरन्सने गुस्ताव मोंतेरो मैदान कांदोळी येथील लढतीत मोरजी व्हेटरन्सला २-० असे पराभूत केले. बेनडिक्ट फर्नांडिस याने ३४व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत गोलकोंडी फोडली. गेविन अरावजो याने दुसरा गोल केला. मोरजीचा चंद्रशेखर शिरोडकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar