जायंटस गृप ऑफ खोरली सहेली यांनी 22मे रोजी लक्ष्मी नगर ,हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवाशांसाठी महालक्ष्मी देवळात मोफत आरोग्य शिबीर ,

.
जायंटस गृप ऑफ खोरली सहेली यांनी 22मे रोजी लक्ष्मी नगर ,हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवाशांसाठी महालक्ष्मी देवळात मोफत आरोग्य शिबीर , सर्व वयोगटासाठी  आयोजित केले होते. सर्वाना तपासुन औषधे देण्यात आली.डॉक्टर नूतन बिचोलकर व डॉक्टर स्वाती दिवकर यांनी रुग्णांना तपासले.जवळपास 130 रुग्णांना तपासून औषधे देण्यात आली.त्याचबरोबर सर्व लोकांना दोन्ही डॉक्टरांनी , रक्तदाब व तंबाखूचे दुष्परिणाम,यावर माहिती दिली. यावेळी महालक्ष्मी देवळाचे अध्यक्ष महादेव मेस्त्री व भिमराव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला सहेली गृपच्या अन्य सदस्या , नीता पांढरे, निलम नाईक,जान्हवी पुराणिक व निता आमोणकर यांचा मोठा हातभार लागला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें