लाडफे येथील सरकारी पुर्व प्राथमिक शाळेत शिक्षिका कामिनी च्यारी व स्वेता वेरेकर यांनी विद्यार्थी व शाळेचे अध्यक्ष व शिक्षकाचे औक्षण करून स्वागत केले.  

.
लाडफे येथील सरकारी पुर्व प्राथमिक शाळेत शिक्षिका कामिनी च्यारी व स्वेता वेरेकर यांनी विद्यार्थी व शाळेचे अध्यक्ष व शिक्षकाचे औक्षण करून स्वागत केले.
मुलांवर पाकळ्याचा वर्षाव करून व नंतर भारत माता व सरस्वती मातेला वंदन करून मुलांनी शाळेत प्रवेश केला. याच कार्यक्रमाला अनुसरून शाळेचे माजी विद्यार्थी सिद्धेश च्यारी यांनी मुलांना बचत करायची सवय लागावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मिलेर भेट म्हणून दिली. कार्यक्रमाला एम. एस. सी अध्यक्ष समीक्षा मळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले
 यशवंत मळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक गणेश गावडे यांनी स्वागत केले व शालेय बॅक या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षिका अस्मिता मिशाळ यांनी प्रास्ताविक केले व प्रियांका नाईक यांनी आभार मानले. फोटो भारत

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें