हळदोणा येथील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा ११ दिवस साजरा करण्यात येणार आहे

.
हळदोणा येथील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा ११ दिवस साजरा करण्यात येणार आहे
 थिवी वाताहार
५ जूनला झालेल्या आमसभेत वरील ठराव एकमताने संमत करण्यात आला. २०१९ साली गणपतीला सुमारे १२ लाख रुपयांचा सोनेरी मुकुट वढवणात आला असे उत्सव अध्यक्ष व्यंकटेश गावठणकर यांनी यावेळी सांगितले व देणगीदाराचे आभार मानण्यात आले. त्यावेळेपासून हा गणपती हळदोणा चा राजा म्हणून प्रसिद्ध झाला. यावर्षी भरगच्च कार्यक्रमात नीशी उत्सव साजरा करण्याचे ठरले
यावेळी २०१९ ते २०२१ सालचा जमाखर्च सादर करण्यात आला. व त्या ला मान्यता देण्यात आली. समीती वरील पदाधिकारी अध्यक्ष व्यंकटेश गावठणकर, सचिव स्वनील चोडणकर, खजिनदार जयेश नाईक. मुखत्यार गोविंद पेडणेकर, उपाध्यक्ष संजय अंब्रे, संयुक्त सचिव श्रीकृष्ण नाईक, उपखजिनदार साईनाथ साताडैकर, उपमुखत्यार योगेश गडेकर, प्रसिद्ध समीती प्रमुख ज्ञानेश्वर वळव ईकर, समीर गडेकर, मनोहर हळर्णकर, विश्व नाथ देवसेकर शैलेश वाडकर , सुशांत साळगावकर, म्हादू नाईक, अविनाश अंब्रे, पुष्कर मांद्रेकर, अनवय बागकर, विसजन समीती प्रमुख प्राणेश नाईक, सुहास म्हालदार, प्रवीण साताडैकर, दिनेश शेळके, राजू राव, गौरेश चोडणकर, सुनील माने, वेदात नाईक, गोयल गरूड, सुरू वातीला सचिव स्वनील चोडणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले
व्यंकटेश गावठणकर यांनी कार्याचा आढावा घेतला खजिनदार जयेंद्र नाईक यांनी आभारी मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar