गरीब व होतकरू विद्यार्थीचे शिक्षण पैशामुळे अध्यावर राहू नये म्हणून उर्जा फाउंडेशन अशा विद्यार्थीना शिष्यवृत्ती देऊन त्याचे शिक्षण पूर्ण करण्यात मदत करीत

.

गरीब व होतकरू विद्यार्थीचे शिक्षण पैशामुळे अध्यावर राहू नये म्हणून उर्जा फाउंडेशन अशा विद्यार्थीना शिष्यवृत्ती देऊन त्याचे शिक्षण पूर्ण करण्यात मदत करीत असते

म्हापसा येथील दुर्गादास परब यांनी बारा वर्षापुर्वी उर्जा फाउंडेशन ची स्थापना केली. अनेक दानशूर व्यति आज या उर्जा फाउंडेशन चे सदस्य आहेत. विद्यार्थीना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात यंदा दहा वर्षे आहे. आतापर्यंत ७९६ विद्यार्थीना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती म्हणून प्रत्येक विद्यार्थी ला ३००० रू देण्यात येतात

ज्यामधून विद्यार्थी आपली पुस्तके, वहया, गणवेष तसेच शाळेची फी भरण्यास मदत होते

उर्जातफै शिष्यवृत्ती साठी या वर्षी पेडणे व बादैश तालुक्यातील ग्रामीण भाग डिचोली तसेच सत्तरी तालुक्यातील विद्यार्थीची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी निवड त्या तालुक्यात शाळातील करण्यात येते. निवड करताना फक्त दहावीतील विद्यार्थीची निवड करण्यात येते व त्यासाठी त्याला ९वी इयत्तेत किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत. यंदा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा तीन ठिकाणी संपन्न होणार आहे

शनिवारी १८ रोजी दुपारी ३.३०. वाळपई येथे तर रविवार १९ रोजी सकाळी ९.३० वाजता विनौडा पेडणे येथे होणार आहे व त्याच दिवशी सर्वण डिचोली येथील केशव सेवा साधना विद्यालयात दुपारी ३.३०. वाजता शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न होणार आहे पुनम बुयै प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील अशी माहिती उर्जा फाउंडेशन संस्थापक दुर्गादास परब यांनी दिली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar