.

रोटरी क्लब ऑफ म्हापसा  सिटी आणि एस एस नेचर cure क्लिनिक बेळगांव यांच्या सहकार्याने मोफत  स्पाईन तपासणी शिबीर कोलवाल येथे पंचायत सभागृहात पार पडले या वेळी डॉ सौरभ पाटील धनराज हरमलकर सरपंच नित्यानंद कांदोळकर निळकंठ राऊळ ,संतोष धारवाडकर,सिद्धेश गडेकर मॅक्सवेल  रोडरीस आदी उपस्थित होते  धनराज हरमलकर यांनी स्वागत केले तर सिद्धेश गडेकर याने आभार मानले शिबिराचा लाभ दोनशे लोकांनी घेतला

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar