संगीत सितारा हा गोव्यातील एकमेव शास्रीय गायन स्पर्धा च्या दुसऱ्या उपांत्य फेरीची पूर्ण तयारी झाली असून रविवार दि ्२६ रोजी

.
हळदोणा वाताहारसम्राट संगीत सितारा हा गोव्यातील एकमेव शास्रीय गायन स्पर्धा च्या दुसऱ्या उपांत्य फेरीची पूर्ण तयारी झाली असून रविवार दि ्२६ रोजी सादर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली
 या फेरीचे आयोजन करण्याची संधी दिल्या बद्दल त्यांनी सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री देव बोडगेशवर सभागृहात म्हापसा येथे संध्याकाळी ४ वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. सम्राट क्लब इंटरनॅशनल कार्यक्रम संचालक ॲड. दीपक तिळवे यांनी सम्राट चळवळीचे बरेच महवाचे विषय उपस्थित करून गोवात स्थापना झालेल्या एकमेव इंटरनॅशनल क्लब  असल्याची माहिती दिली. कार्यक्रम चेअरमन अविन नाईक यांनी सम्राट संगीत सितारा स्पर्धा ची माहिती दिली. उपांत्य फेरीत २०  स्पर्धकांचा समावेश असून सहा स्पर्धक अंतिम फेरीत प्रवेश करतील व जी फोंडा येथे राजीव कला मंदिरात ३ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. कार्यक्रम संयोजक विनोद मळिक यानी आपले विचार मांडले. या पत्रकार परिषदेला कार्यक्रम प्रमुख प्रेमानंद प्रभू,, सचिव सवैश रायकर, नंदकुमार रायकर, अमित शिंदे, निवेदक संजय गांवकर उपस्थित होते

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar