गणेश गुरुकुल आणि पतंजली योग समितीतर्फे 21 जून रोजी आठवा जागतिक योग

.

मापसा येथील गणेश गुरुकुल आणि पतंजली योग समितीतर्फे 21 जून रोजी आठवा जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम गणेश गुरुकुल मध्ये घेण्यात आला होता . जागतिक योग दिनानिमित्त मुलांसाठी आणि महिलांसाठी असे दोन वर्गांचे आयोजन केले होते.
गुरुकुल च्या संचालिका सुषमा नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्या राणे आणि शिल्पा शिरोडकर यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली .पतंजली योग समितीच्या राखी पालेकर ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या .तणाव आणि मानसिक रोग यासारख्या आजार दूर करण्यासाठी योग हा उत्तम उपाय आहे .शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी आवश्‍यक असलेले योगशास्त्र प्रत्येकाने आत्मसात करावे असे विद्या राणे यांनी सांगितले .या कार्यक्रमासाठी लहान मुले आणि महिला यांची उपस्थित होती या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिल्पा नायक यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar