थिवी नवा युवा आणि क्रिडा व्यवहार संचालनालय यांनी घेतलेल्या पेडणे तालुका पातळीवरील १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत हरमल पंचक्रोशी हायस्कूल च्या मुलीनी तालुका स्तरावर प्रथम स्थान पटकावले. यात श्रावणी तिळवे, त्रिशा ठाकूर, सुहानी केणी, तेजस्वी शेटकर सुधा परब यांनी भाग घेतला होता. या विधाथीनीना हायस्कूल चे शारीरिक शिक्षक हेमंत नाईक यांनी मार्गदर्शन केले
या स्पर्धेत २७ टिमनी भाग घेतला होता.
फोटो भारत बेतकेकर मुलीच्या
हरमल पंचक्रोशी हायस्कूलचा मुली समवेत शिक्षक हेमंत नाईक