वळपे पेडण्यातील विकास हायस्कूलमध्ये साने गुरुजींची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
तर नंतर मुलांनी” खरा तो एकची धर्म” ही साने गुरुजींची प्रार्थना सादर केली.
यावेळी पाचवीच्या मुलांनी संस्कार कथा सांगितल्या.
शिक्षिका शारदा परब यांनी साने गुरुजींचा जीवन परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शारदा परब यांनी केले.
वळपे पेडण्यातील विकास हायस्कूलमध्ये साने गुरुजींची पुण्यतिथी
.
[ays_slider id=1]