रोटरी क्लब ऑफ म्हापसा ईलायट चा अधिकारग्रहण सोहळा ग्रीन पार्क मिनी सभागृहात पार पडला.

.

म्हापसा वाताहार रोटरी क्लब ऑफ म्हापसा ईलायट चा अधिकारग्रहण सोहळा ग्रीन पार्क मिनी सभागृहात पार पडला. ” या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संग्राम पाटील उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब म्हापसा ईलायट चे नुतन अध्यक्ष म्हणून परेश पालयेकर याची निवड झाली. यावेळी त्यांना व त्यांच्या संचालक मंडळाला शपथ ग्रहण अधिकारी संग्राम पाटील यांनी शपथ दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप, माजी सचिव विराज गांवकर, उपस्थित होते
नुतन अध्यक्ष परेश पालयेकर व सचिव नंदकिशोर आरोलकर यांना अधिकारग्रहण अधिकारी संग्राम पाटील यांनी शपथ दिली.
रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट ची कार्यकारिणी _ पुढिलप्रमाणे. अध्यक्ष- परेश पालयेकर, सचिव- नंदकिशोर आरोलकर, उपाध्यक्ष- अरुण प्रभूगावकर, संचालक मंडळ- सुदत्त कोरगांवकर, डॉ. प्रतीक्षा खलप, सहसचिव_ दत्ताराम बिचोलकर, खजिनदार_ नारायण आजगावकर, सह खजिनदार_ गौतम नावैकर, प्रशांत गावकर, शांत गुडनवार, रुपेश शेटये, समीर कुडतरकर, निखिल दिक्षित, नादीया खान, सिद्धेश जिरगे, दिलीप नासनोडकर, क्लब administration प्रकार पिळर्णकर, सदानंद आरोलकर, सल्लागार- प्रसाद मांद्रेकर, सलीम ईसानी,
सुरुवातीला डॉ प्रतीक्षा खलप यांनी स्वागत केले, विराज गांवकर यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला
शपथग्रहण अधिकारी संग्राम पाटील यांनी रोटरी क्लब म्हापसा ईलायट यांनी मागच्या बर्षी राबविलेल्या विविध उपक्रम बद्दल त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नादिया खान व सायली देसाई यांनी केले. फोटो भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar