डॉ. चे औचित्य साधुन जायंटस् गृप ऑफ पर्वरी सहेली ने गोवा मेडिकल कॉलेज व हाॅस्पिटलचा जेष्ठ डॉ. मृणालिनी

.

 

डॉ. चे औचित्य साधुन जायंटस् गृप ऑफ पर्वरी सहेली ने गोवा मेडिकल कॉलेज व हाॅस्पिटलचा जेष्ठ डॉ. मृणालिनी सहत्र भोजनी यांनी समाजाला दिलेल्या मौल्यवान सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सहेली च्या अध्यक्षा सुमित्रा नाईक यांनी उपस्थितीचे स्वागत केले. यावेळी सुमित्रा नाईक यांच्या हस्ते डॉ. मृणालिनी सहस्रभोजनी याचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. सहत्रभोजनी यांनी डॉ. च्या भूमिकेबद्दल, त्याच्या कामाबद्दल, पेशंट आणि डॉ. च्या नात्याबद्दल त्यांना दिला जाणारा सेवेबद्दल सांगितले. महामारीचा सुरवातीच्या डॉ. नी कसे अथक प्रयत्न करून कित्येक लोकाचे प्राण वाचविले इत्यादी बद्दल त्या बोलल्या.
प्रत्येक माणसाने आप आपली काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करावा, सकस आहार घ्यावा. आरोग्य ची योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. प्रज्ञा पेडणेकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar