सरकारी शाळेत नैसर्गिक साधनांचा वापर करून साकारली वेशभूषा

.

पार्से सरकारी शाळेत नैसर्गिक साधनांचा वापर करून साकारली वेशभूषा !

मधलावाडा पार्से येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात वन महोत्सवानिमित्त फुले, फळे व औषधी वनस्पतींचा उपयोग करून नाविन्यपूर्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच मुलांकडून टाकाऊतून टिकाऊ कुंड्या तयार करून बागायती रोपट्यांची लागवड करीत वृक्षारोपण केले.

बक्षीसप्राप्त मुले खालीलप्रमाणे : बालवाटिका लहान गट : शनया आरोलकर,
क्रीशांग नाईक, मितेश साळगावकर

बालवाटिका मोठा गट : आर्या आंबेकर, रेषा पार्सेकर, द्विजल कांबळी

प्राथमिक वर्ग ई. १ ली : रूही कलांगुटकर, तनिष्का नाईक, आरुषी पिंगुळकर

प्राथमिक वर्ग ई. २ री :
सौम्या कलांगुटकर , तनया कांबळी, वरद कांबळी

३री व ४ थी वर्ग: मोहक कांबळी, तेज साळगावकर, आर्या कलांगुटकर,

स्पर्धेच्या परीक्षक म्हणून क्लस्टर रिसोर्स पर्सन स्वरूपा कलंगुटकर आणि तनिष्का खर्बे यांनी काम पाहिले.

मुख्याध्यापिका दीपिका मांद्रेकर यांनी वनमहोत्सवाचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन स्मिता गोवेकर यांनी केले.तर वैभवी जोशी यांनी आभार मानले.

फोटो: पार्से पेडणे येथे वनमहोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित नैसर्गिक साधनांचा केलेल्या वेशभूषा स्पर्धेतील मुले , शिक्षक व पालक.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें