केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवी* *वर्षानिमित्त १७

.

🚩 **केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवी*
*वर्षानिमित्त १७ रोजी सभा** 🚩

केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण व शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश हायस्कुल यावर्षी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्त *रविवार १७ रोजी सकाळी ९.३० वाजता* सुवर्ण महोत्सव समितीची निवड करण्यासाठी *शाळेच्या सभागृहात* विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

*रविवार ३१ जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उदघाटन* होणार आहे. हा कार्यक्रम तसेच वर्षभर कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे या विषयी यावेळी सर्वांशी चर्चा करणे आणि संस्थेची सुवर्णमहोत्सव समिती निवडणे असा या सभेचा मुख्य हेतू आहे.

हायस्कुलचे *माजी विद्यार्थी, पालक, निवृत्त शिक्षक, संस्थेचे संस्थापक सदस्य, व्यवस्थापन सदस्य आणि हितचिंतकांनी* या सभेस आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन नारायण सोपटे केरकर यांनी केले आहे.

🚩 *Golden Jubilee Celebration of New English High School, Keri Pernem* 🚩

🎯 *Special Meeting called on Sunday 17 th July 2022*

New English High School, run by Keri Terekhol Area Development, Welfare and Education society ( KTADWES), is entering its fiftieth year of establishment. On this occasion, a special meeting has been organized in the school hall on Sunday 17th at 9.30 am to select the Golden Jubilee Celebration Committee.

The Golden Jubilee Year will be inaugurated on Sunday 31st July. The main purpose of this meeting is to know the suggestions of all for this event and to chalk out variety program throughout the year and to select the Golden Jubilee Celebration Committee.

High school alumni, parents, retired teachers, founder members of the society, management members and well-wishers shall attend the meeting, said Narayan Sopte Kerkar, chairman of the KTADWE society.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar