साईबाबा संस्थान कुचेली येथे दिंनाक १3 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

.

साईबाबा संस्थान कुचेली येथे दिंनाक १3 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा पुजेचे मानकरी गीताबाला मनोहर नाईक परूळेकर यांना लाभला आहे. गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी ७ वाजता साईबाबा महाअभिषेक व तदनंतर सामुहिक महाअभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व१ ते ३ पयत महानैवेद्य, ७ वाजता धुपारती व तदनंतर मंदिरा भोवती प्रदक्षिणा होणार व तदनंतर भजन कार्यक्रम होणार आहे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar