सरकारी हायस्कूल मेंणकुरे येथे लोकसंख्या दिन साजरा

.

सरकारी हायस्कूल मेंणकुरे येथे लोकसंख्या दिन साजरा

लोकसंख्या मर्यादित राखण्यासाठी तळागाळात लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहेत असे उद्गार सरकारी हायस्कूल मेणकुरे येथे लोकसंख्या दिनी विद्यालयाच्या शिक्षिका कुमारी श्वेता कळंगुटकर यांनी काढले.

कार्यक्रमात नाट्यशिक्षक श्री. ज्ञानेश्वर पार्सेकर यांनी लोकसंख्या या विषयावर एक छोटेसी एकांकीका सादर केली

व्यासपीठावर यावेळी शिक्षक श्री गोपाळ धर्मा सावंत तसेच मुख्याध्यापिका सौ सर्वदा गावकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनी कु. सायली शरद नाईक हीचे समायोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. निवेदिता नाईक यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar