कोरगांव भटवाडी येथील सरकारी प्राथमिक व नवोदित पुर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नी आषाढी एकादशी साजरी केली. सर्व पालक व विधाथीनी वारकरी वेष परिधान करून दिंडी सादर केली. दिप प्रज्वलन पालक शिक्षक संघाचा अध्यक्षा सोनाली गावडे यांनी केले. आय. एस. एम. च्या उपाध्यक्ष अर्जुन भिसे यावेळी उपस्थित होते
कार्यक्रमला निवृत्त शिक्षक भिवा गावडे, जेष्ठ नागरिक महादेव नसै, सतीश भीशी, मुख्यधापिका ज्योसना नानोसकर, पालक शिक्षक उपस्थित होते.
सदर दिंडी शाळेपासून, गावडेवाडा, भटवाडी, पयैत नेण्यात सर्व मुलांनी खास वेषभूषा, टाळ, व मुलीनी डोईवर तुळशी घेऊन दिंडी चा आनंद लुटला. मुख्यधापिका ज्योसना नानोसकर यांनी विध्यार्थी ना आषाढी एकादशी चे महत्त्व कथन केले. पूर्व प्राथमिक शिक्षिका प्राची नसै तसेच पालकांनी सहकार्य केले. शर्वरी नाईक हिने आभार मानले