विद्याभारती संचालित श्री सातेरी प्राथमिक विधालय व श्री सातेरी शिशुवाटिका कामुली येथे गुरू पौर्णिमा

.
विद्याभारती संचालित श्री सातेरी प्राथमिक विधालय व श्री सातेरी शिशुवाटिका कामुली येथे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी श्री सातेरी प्राथमिक विधालय च व्यवस्थापक राजेंद्र जोशी कार्यक्रमाला उपस्थित होते. गुरू पौर्णिमा या विषयावर प्रबोधन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शाळेत व घरी कसे वागायचे याचें ज्ञान दिले
 त्यांनी पालकांना आपल्या मुलांना व्यवहारीक ज्ञान कसे ध्यायचे व त्याना शिस्त कशी लावायची या बद्दल मार्गदर्शन केले. मुलांनी  आपल्या पालकांचे मातृपुजन केले. शिक्षिका प्रगती नाईक यांनी स्वागत व परीचय करून दिला. शिक्षिका स्नेहा नाईक यांनी आभार प्रदर्शन केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar