श्री गणेश मंदिर, गणेशपुरी म्हापसा येथे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प श्री सुहास बुवा वझे यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली, त्या वेळी म्हापसा नगरपालिकेच्या अध्यक्षा माननीय सौ शुभांगी गुरुदास वायंगणकर, नगरसेविका डाँ सौ नुतन बिचोलकर, देवस्थानाचे अध्यक्ष श्री सत्यवान भिवशेठ,जेष्ठ पत्रकार तसेच योग शिक्षक श्री नारायण राठवड सर, श्री संजय मिशाळ ,श्री सोमनाथ पार्सेकर ,श्री देवानंद सुर्लेकर, व शिवानंद चंद्रकांत साळगावकर , उपस्थित होते,बालकीर्तनकार हभप कु शर्वेश साळगावकर, आकांक्षा प्रभू, सना साटेलकर, प्रज्ञा उपाध्ये, शारदा आरोदेंकर, सचीत मणेरीकर, सिध्दी दाबाळे, सान्वि भट, यांनी कीर्तने सादर केली, सूत्रसंचालन हभप कु भक्ती वळवईकर,यानी केले तर आभार श्री शिवानंद चंद्रकांत साळगावकर यानी मानले.
गुरूपुजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला, देवस्थानचे अध्यक्ष श्री सत्यवान भिवशेठयानी गुरूवर्य वझे बुवाची पाद्यपूजा केली. नंतर अनेक मान्यवरांनी पुजन करून आशिर्वाद घेतले.
श्री गणेश मंदिर, गणेशपुरी म्हापसा येथे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प श्री सुहास बुवा वझे यांची गुरुपौर्णिमा
.
[ays_slider id=1]