मिंडाचा प्रोटेक्टिव्ह हेड गियर (हेल्मेट) सादर करत ग्राहक विश्वात प्रवेश
१५०० हून अधिक प्रकारांसह दुचाकी फायबर पार्ट सादर
दिल्ली/ एनसीआर, १४ जुलै २०२२: स्पार्क मिंडा समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (“मिंडा कॉर्प” किंवा “कंपनी” म्हणून संदर्भित; NSE: MINDACORP, BSE: 538962)ने भारतीय रिटेल बाजारपेठेत १४५ प्रकारांसह १७ हेल्मेट मॉडेल्स सादर केले. जागतिक स्तरावर भारत सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी हेल्मेट बाजारपेठ म्हणून उदयास येत असताना या सादरीकरणातून स्पार्क मिंडा व्यवसायातून ग्राहक विश्वात प्रवेश करत आहे.
पुढील काही वर्षांमध्ये कंपनीने २०० हून अधिक वितरक जोडण्याची आणि देशभरात विशेष स्पार्क मिंडा ब्रँडेड आउटलेट उघडण्याची योजना आखली आहे. त्यामुळे वितरण जाळे अधिक मजबूत होईल. संरक्षणात्मक हेड गियर इकॉनॉमी (नाईट मालिका), मिड (गॅरिसन मालिका) आणि प्रीमियम (आर्मर्ड मालिका) श्रेणी अशा तीन ग्राहक विभागांमध्ये उपलब्ध असेल.
स्पार्क मिंडाने देशभरातली दुचाकी चालकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी १५०० फायबर पार्ट्स (दुचाकीसाठी प्लास्टिक-मोल्ड केलेले, पेंट केलेले घटक) सादर करण्याचीही घोषणा केली. येत्या दोन वर्षांत ही संख्या २४०० पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे, जे देशात उपलब्ध असलेल्या फायबर भागांच्या सर्वात मोठ्या श्रेणीचे प्रतिनिधित्व करते.
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक मिंडा म्हणाले:
“गेली सहा दशके स्पार्क मिंडा ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीच्या उपाययोजनांची सुरुवात करताना दिसत आहे. समूहाच्या अनुभवाचे एकत्रीकरण आणि व्यापक संशोधनाला चालना मिळाल्याने भविष्यासाठी उत्पादने विकसित करण्याच्या बाबतीत ते त्याच्या लीगच्या पुढे आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. ग्राहक व्यवसाय श्रेणीतील आमचा प्रवेश आम्हाला देशाच्या या महत्वपूर्ण विकास गाथेचा केवळ एक भाग बनवेल असे नाही तर देशभरातील दुचाकी चालकांकरिता सुरक्षिततेचे सर्वोच्च मापदंड प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकट करेल.”
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आफ्टरमार्केट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीरज शरण म्हणाले: “भारत ही जगातील सर्वात मोठी हेल्मेट बाजारपेठ आहे आणि त्यामध्ये अजूनही ४०-४५% क्षेत्राला असंघटित व्यावसायिकांतर्फे सेवा मिळत आहे. या विस्तृत उत्पादन श्रेणीच्या सादरीकरणामुळे एक महत्त्वपूर्ण रेटा येईल आणि आम्हाला हेल्मेट क्षेत्रात अग्रणी बनण्यास मदत होईल. भारतातील प्रत्येक दुचाकी चालकाला प्रमाणित हेल्मेट उपलब्ध असल्याची खात्री आम्हाला हवी आहे. पुढे जाऊन, कंपनीने नवीन उत्पादनांची श्रेणी सादर करून व्यापारी माल पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची आणि देशातील आमच्या दुचाकी चालकासाठी फायबर पार्ट्सची सर्वात मोठी श्रेणी सादर करण्याची योजना आखली आहे.”
सध्या, स्पार्क मिंडा येथील आफ्टरमार्केट डिव्हिजनमध्ये ५०० हून अधिक वितरक आणि १२,००० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांची संपूर्ण भारतात १२ उत्पादन लाइन आहेत. त्यात लॉक्स, वायरिंग हार्नेस, उपकरणे, ऑटो इलेक्ट्रिकल घटक (स्टार्टर मोटर), फ्लॅशर, रिले, सीडीआय, वायपर, केबल, फिल्टर, लुब्रीकंट, ब्रेक शू, क्लच प्लेट आणि बेअरिंग यांचा समावेश आहे..
About Minda Corporation (BSE:538962; NSE: MINDACORP)
Minda Corporation is one of the leading automotive component manufacturing companies in India with a pan-India presence and significant international footprint. The Company was incorporated in 1985. Minda Corporation is the flagship company of Spark Minda, which was part of the erstwhile Minda Group. The Company has a diversified product portfolio that encompasses Mechatronics; Information and Connected Systems and Plastic and Interior for auto OEMs. These products cater to 2/3 wheelers, passenger vehicles, commercial vehicles, off-roaders and after-market. The Company has a diversified customer base including Indian and global original equipment manufacturers and Tier-1 customers.
For assimilating the latest technologies, Minda Corporation has a dedicated R&D facility and collaborations with the pioneers and leaders of the automobile industry. This has provided Minda Corporation with the cutting-edge in product design and technology to meet strict international quality standards.
Contact Details
Ashim Gupta
ashim.gupta@mindacorporation.com
Anshul Saxena
anshul.saxena@mindacorporation.com
Mayur Shah
mayur.shah@adfactorspr.com
+91 99587 15553
Minda Corporation Limited
+91 88262 52220
Minda Corporation Limited
+91 98201 49769
Adfactors PR
For further information on Minda Corporation visit www.sparkminda.com
Safe Harbor
This release contains statements that contain “forward looking statements” including, but without limitation, statements relating to the implementation of strategic initiatives, and other statements relating to Minda Corporation future business developments and economic performance. While these forward-looking statements indicate our assessment and future expectations concerning the development of our business, a number of risks, uncertainties and other unknown factors could cause actual developments and results to differ materially from our expectations. These factors include, but are not limited to, general market, macro-economic, governmental and regulatory trends, movements in currency exchange and interest rates, competitive pressures, technological developments, changes in the financial conditions of third parties dealing with us, legislative developments, and other key factors that could affect our business and financial performance. Minda Corporation undertakes no obligation to publicly revise any forward-looking statements to reflect future / likely events or circumstances.