हरमल पंचक्रोशीची साची परब वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय*

.

*हरमल पंचक्रोशीची साची परब वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय*
श्री भगवती विद्यालय पेडणे यांच्या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत हरमल पंचक्रोशी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संजय परब हिला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. तिने आजीचे संस्कार खरे बाळकडू या विषयावर आपले वक्तृत्व सादर केले. या स्पर्धेसाठी संपूर्ण तालुक्यातून २६ विद्यार्थी सहभागी झाले होते. पेडणे स्तरीय तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या याच्याबद्दल चे कुमारी साची संजय परब हिला कौतुक होत आहे. हरमल पंचक्रोशी विद्यालयाचे शिक्षक विशाल काळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar