मोरजी /प्रतिनिधी
पार्से येथील गुरुवर्य शांताराम गोवेकर यांच्या शिष्य वर्गातर्फे आगरवाडा येथील श्री सातेरी मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.सुरवातीला गुरुवर्य शांताराम गोवेकर यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर शिष्यवर्गातर्फे गुरूंना फुल अर्पण करून गुरूंचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर शिष्यवर्गा तर्फे सांगितिक कार्यक्रम पार पडला त्यात शांताराम गोवेकर यांच्या सहित त्यांचे शिष्य उत्कर्ष गोवेकर,रिद्धी शेटगावकर ,वृथ्वी शेटगावकर,नव्या वेर्लेकर,अमेय बगळी, सिद्धांत शेटगांवकर,प्रणाली आचार्य,नुपूर पोखरे सिकृती आजगांवकर,माधवी फडते, उत्कर्षा पार्सेकर, यांनी भाग घेतला. त्याना मेघनाथ नाईक ( हार्मोनियम) रत्नाकर शेट ( तबला )
मोरजी /प्रतिनिधी पार्से येथील गुरुवर्य शांताराम गोवेकर यांच्या शिष्य वर्गातर्फे आगरवाडा येथील श्री सातेरी मंदिरात

.
[ays_slider id=1]