.

मोरजी /
कोरगाव येथील श्री कमळेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी श्री विजय चंद्रकांत तुळसकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.
उर्वरित कार्यकारिणी
उपाध्यक्ष – श्री रघुनाथ वासुदेव साटेलकर
सचिव सौ दीपश्री दयानंद सोपटे
उपसचिव – सौ समिधा सतीश शेट्ये
खजिनदार – सौ संगीता गुणाजी गावडे
उपखजिनदार – श्री देवेंद्र पोळजी
कार्यकारिणी सदस्य
श्री राधाकृष्ण वि तळवणेकर
श्री दत्ताराम महादेव मांजरेकर
सौ रेश्मा सखाराम वेंजी
श्री देवेंद्र गावडे
श्री संतोष महादेव तळवणेकर
सौ.निता धाको तळकर
श्री महादेव लक्ष्मण च्यारी
यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
सौ जुही थळी यांनी स्वागत केले श्री विजय तुळसकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar