बादैश पतंजली योग समीती आणि जाॅगस॑ सोशल असोसिएशन पेडे म्हापसा यांच्या सहकार्याने कुचेली येथील साई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कवाथे, कडीपत्ता, तुळस, फुलझाडे लावण्यात आली.
यावेळी योग शिक्षक संदीप मोरजकर, चंद्रकांत वसकर, राघव शेट्टी, तुलसीदास मंगेशकर, सुधीर रीवणकर, अशोक साळगावकर, हेमंत नागवेकर, भावना चोडणकर, डॉ. अरुंधती सडेकर, विरुपाक्ष बटेगीरी, सनी, कुसुम साळकर, शिल्पा शिरोडकर, संदीप आगसकर उपस्थित होते. यावेळी शंभर प्रकारची विविध रोपटी मंदिर परिसरात लावण्यात आली. दर रविवारी हा वृक्षारोपण चा कार्यक्रम भागात राबवीला जातो