गतहारी अमावस्येला या संधीचा अवश्य लाभ घ्या* यंदा गुरूपुष्यामृत योग व दीप अमावस्या हे एकाच दिवशी २८जुलै गुरुवारी

.

 

*गतहारी अमावस्येला या संधीचा अवश्य लाभ घ्या*
यंदा गुरूपुष्यामृत योग व दीप अमावस्या हे एकाच दिवशी २८जुलै गुरुवारी आले आहे आणि त्यामुळे या दिवशी या काही गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ तुम्हाला होईल मग काय आहे त्या दिवसाचं महत्व आणि कुठल्या गोष्टी कराव्या त्या जाणून घ्या

आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावस्या म्हंटल जात गोव्यात काही चुकीच्या पद्धतीने याकडे बघल्याने तिला गटारी अमावास्या असे पण संबोधले जाते,खरतर तो गतहारी शब्दाचा अपभ्रंश आहे, गत आहार म्हणजे जो आहार आपण त्यागला आहे तो असा त्याचा अर्थ होतो गटारी अमावस्या म्हणजे नॉनव्हेज आणि दारूवर सढळहस्ते ताव मारा, एवढंच आपल्याला ठाऊक असतं. पण या दिवशी दीपपूजनाला विशेष महत्त्व आहे.
चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावास्या कडे पाहिलं तर श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावास्या येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते

भगवान शंकर पार्वती गणपती आणि कार्तिक यांची दीप अमावस्या दिवशी पुजा केली जाते या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी एक दिवा सुद्धा लावला जातो दीप अमावास्ये च्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचंही विशेष महत्त्व आहे योगायोगाने दिप अमावास्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आले आहे

म्हणून त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढला आहे पंचागानुसार या वर्षी अमावास्या तिथी शनिवारी २७ जुलैपासून रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल २८ जुलैला रात्री ११ वाजून २४ मिनिटा पर्यंत असेल तर गुरुपुष्यामृत योग २८ जुलै ला सकाळी ७ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०६ वाजून १६ मिनिटापर्यंत असेल भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षात पितरांचे स्मरण करून पिंडदान केलं जात

आषाढ महिन्यातील अमावास्येला सुद्धा काही ठिकाणी पितृ तर्पण केले जातात पितरांना तर्पण ठेवून त्याचा पुरणाचा नैवद्य देखील दाखवला जातों यांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात अमावास्येला दीप लावल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि पुढील पिढीला आशीर्वाद देतात असं मानलं जातं

ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राच खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटला जातो हा सगळ्यात दुर्मिळ योग मानला जातो हा सगळ्यात दुर्मिळ आणि उत्कृष्ट योग मानला जातो गुरुवारी भगवान विष्णु सोबत बृहस्पती देवाची पूजा केली जाते

या नक्षत्राचा स्वामी शनी देव आहे म्हणून शनिदेव आणि बृहस्पति या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे गुरुपुष्यामृत आला मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते सोना चांदी आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडीतरी घ्यावी असं म्हटलं जातं कारण गुरुपुष्यामृत योगावर सोन घेतलं चांदी घेतली तर त्याचा लाभ आपल्याला होता.
मंडळी या काही छोट्या छोट्या गोष्टीतून गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच करून बघा त्या दिवशी आषाढ दीप अमावस्या आली आहे त्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ योग या दिवशी घेऊन येत आहे

त्यामुळे त्या दिवशी साधना उपासना करून पुण्य पदरात पडून घ्या त्याचबरोबर आषाढ अमावस्या च्या दिवशी दीपक पूजन करायला विसरू नका घरातल्या सगळ्यां दिव्याची दूध पाण्यानी स्वच्छता करा त्यांना हळद-कुंकू अक्षता वाहून त्यांना प्रज्वलित करून त्याची पूजा करा

एक छोटीशी दिव्याची ज्योत सुद्धा आपला आयुष्य उजळून टाकते मनुष्य जीवनाचा उद्देश आहे अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि त्यासाठी दिपपूजन आषाढ अमाव्यासेला केली

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar