पार्से पेडणे येथील श्री दुर्गा इंग्लिश स्कूलच्या पालक-शिक्षक संघाच्या सर्वसाधारण बैठकीत २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठी कार्यकारी समितीची निवड करण्यात आली असून कार्यकारी समिती पुढिल प्रमाणे आहे.
अध्यक्ष- शामप्रासाद यशवंत गवंडी
उपाध्यक्ष- विजय धर्मा गवंडी
सचिव- अनुपमा बबन आरोलकर (शिक्षिका)
खजिनदार- सारिका सत्यवान केरकर
उपखजिनदार- पांडूरंग नकुळ आरोलकर
सदस्य-१) रंजन केशव कानोळकर
२)रवींद्र भिकाजी साळगावकर
३)ज्ञानेश्वर सदा पार्सेकर
४)गायत्री गुरुदास यादव
५)प्रितेश प्रभाकर काळंगुटकर
६)प्रीती श्रीपाद पटेकर
७)वनिता विनायक डिचोलकर
८)प्रेमनाथ गोविंद कानोळकर
९)महेश धर्मा साळगावकर
१०)महेश चंद्रकांत कांबळी
श्री दुर्गा इंग्लिश स्कूलच्या पालक-शिक्षक संघाची या शैक्षणिक बैठक घेऊन ही समिती सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली आहे.