सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू

.
सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू ! – डॉ. नील माधव दास

    पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होतीत्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झालातेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबरटीपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागलेते आजपर्यंत चालूच आहेएकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षण क्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहेहा शिक्षण जिहादच आहेजोपर्यंत भारत संवैधानिक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनत नाहीतोपर्यंत देशाच्या शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण सुरूच राहिलअसे स्पष्ट प्रतिपादन झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉनील माधव दास यांनी केलेते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

      झारखंड येथील ‘पांचजन्य’चे पत्रकार श्रीरितेश कश्यप म्हणाले कीझारखंड राज्यात राजधानी रांचीसहदुमकाजामताडागढवापलामूपाकूरबोकारो आदी जिल्ह्यांत सरकारी शाळांना रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी देणेहिंदीऐवजी उर्दूला प्राधान्य देणेया गोष्टी सामाजिक माध्यमे तथा प्रसारमाध्यमांतून उजेडात आल्यासरकारी आदेशाशिवाय केवळ संख्याबळाच्या आधारे मुसलमानांकडून शेकडो शाळांमध्ये गेली 10 ते 25 वर्ष हे घडवून आणले जात आहेमुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व सुरू आहेझारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहेमात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.

       हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्रीविश्वनाथ कुलकर्णी म्हणाले कीआपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेक शिक्षणमंत्री हे मुसलमान किंवा मुसलमान धार्जिणे होतेत्यामुळे शिक्षणात चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्याएन्.सी..आर्.टी.च्या पुस्तकांमध्ये आक्रमक मोगलांचे उदात्तीकरण करण्यासाठी पानेच्या पाने खर्ची घालण्यात आली आहेतएन्.सी..आर्.टी.च्या वी च्या इंग्रजीच्या पुस्तकात ‘दी लिटल बुली’ या धड्यात ‘हरि’ नावाचा विद्यार्थ्या मुलींची छेड काढणारातर ‘अब्दुल’ नावाचा विद्यार्थी चांगले काम करणारा दाखवला आहेयातून डाव्या विचारांच्या लोकांनी पद्धतशीरपणे हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवण्याचे काम केले आहेबालभारतीच्या पुस्तकातही ‘अफजलखानवधा’चे चित्र नाहीपण ‘ईदगाह’ हा धडा शिकवला जात आहेगोव्याच्या एका पाठ्यपुस्तकात बार्देश प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तीन दिवस आक्रमण करून जनतेवर अत्याचार केलाअसा खोटा इतिहास शिकवला जात होताएकूणच पालकांनी जागृत होऊन मुलांच्या अभ्यासक्रमांत नेमके काय शिकवले जातेहे सुद्धा तपासले पाहिजे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar