युवराज सिंग फाऊंडेशनच्या भागीदारीत राजश्री देब 4 ऑगस्ट 2020 रोजी  राष्ट्रोळी साई मंदिर मोरोड सांगोल्डा येथे महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग

.

युवराज सिंग फाऊंडेशनच्या भागीदारीत राजश्री देब 4 ऑगस्ट 2020 रोजी  राष्ट्रोळी साई मंदिर मोरोड सांगोल्डा येथे महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करणार आहे.हे शिबिर    सकाळी9.30 ते 4.30 वाजेपर्यंत सुरू होईल आणि दुपारी 4.30 वाजेपर्यंत संपेल, सर्व महिलांनी शिबिरात उपस्थित राहून शिबिरात महिलांना मोफत वैद्यकीय मदत देणाऱ्या डॉक्टरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन   राजश्री देब यांनी केले आहे अधिक माहिती साठी राजश्री देब 9699513905 किंवा संतोष केरकर 9767951628 यांच्याशी संपर्क साधावा.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar