श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेत “नागपंचमी” उत्साहात साजरी.

.

श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेत “नागपंचमी” उत्साहात साजरी.

युवा सांस्कृतिक समिती संचालित, श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेत “नागपंचमी” साजरी करण्यात आली. त्यात मुलांना प्रत्यक्षात नागमूर्ती साच्यासह व बिन साच्यासह तयार करण्याच्या पद्धती दाखवण्यास मूर्तिकार श्री. राजेंद्र अनंत नाईक यांच्या मूर्तीशाळेत नेण्यात आले. मूर्तिकार श्री. राजेंद्र अनंत नाईक यांनी मुलांना स्वतः नागमूर्ती करून दाखविल्या व मुलांकडून करून घेतल्या. मुलांनीही त्यात चांगला दाखवला.
त्यानंतर पालक, शिक्षक व मुलांनी मिळून पारंपारिक पद्धतीने पातोळ्या बनविल्या. श्री. राजेंद्र अनंत नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी स्वहस्ते बनविलेल्या नागमूर्तींचे मुलांतर्फे शाळेत पूजन करण्यात आले. श्री. अरविंद वायंगणकर प्रसादाची व्यवस्था केली. शेवटी सर्वांमध्ये प्रसाद व पातोळ्यांचे वाटप करण्यात आले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें