हरमल
गोवा क्रिडा खात्याने आयोजित केलेल्या पेडणे तालुका १७ वर्षाखालील मुलींच्या आंतर शालेय सुबतौ मुखजी फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हरमल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कामैल विद्यालयाने पटकावले.
मांद्रे पंचायत क्रिडा मैदानावर झालेल्या सदर स्पर्धचा अंतिम सामन्यात अवर लेडी माऊंट कामैल ने विद्यालयाने आर. डि. खलप विद्यालयाचा २.० अशा गोल फरकाने पराभव केला. कामैल विद्यालयाची पल॑ फनाडिस हिने दोन गोल नोंदवले. खलप विद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला स्पधेचा तृतीय क्रमांक तुये येथील डॉन बॉस्को विधालयला मिळाला स्पर्धा क्रिडा अधिकारी अर्जुन गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.