म्हाळशी डिचोली   येथील   पंडित दीनदयाळ प्राथमिक विद्यालय  मंदिरात पावसाळी उपक्रमाअंतर्गत मुलांनी पावसाळ्यात लागलेली ताळखुळा( टाकळाची) भाजी काढण्याचा अनुभव घेतला

.

म्हाळशी डिचोली   येथील   पंडित दीनदयाळ प्राथमिक विद्यालय  मंदिरात पावसाळी उपक्रमाअंतर्गत मुलांनी पावसाळ्यात लागलेली ताळखुळा( टाकळाची) भाजी काढण्याचा अनुभव घेतला .

पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवतात त्यातील एक भाजी म्हणजे ताळखुळाची भाजी पण आजच्या पिढीला या सर्व गोष्टी माहीत नसतात म्हणून शाळेतील विद्यार्थीनी  पावसाळी उपक्रमाअंतर्गत ताळखुळाची भाजी काढण्याचा अनुभव घेतला व मुलांनी भाजी    काढण्याचा आनंद लुटला अशा प्रकारच्या उपक्रमातून मुले निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकतात तसेच मुलांना निसर्ग तसेच निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी विषयी माहिती मिळते व त्यांच्या मनात निसर्ग संवर्धन इच्छा जागते. या विद्याथ्र्यांना शिक्षिका सुप्रिया पासैकर, मोहिनी नाईक,प्रगती पळ यांनी मार्गदर्शन केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar