बाल भवन पणजी आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत गणेशपुरी म्हापसा येथील श्रीगणेश विद्यामंदिर बारदेश तालुक्यात प्रथम.  क्रमांक  पटकावला

.

बाल भवन पणजी आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत गणेशपुरी म्हापसा येथील श्रीगणेश विद्यामंदिर बारदेश तालुक्यात प्रथम.  क्रमांक  पटकावला यात एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना तीन विद्यार्थ्यांनी संगीत साथ दिली. हा गट आता १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्य स्थरीय स्पर्धेस पात्र ठरला आहे.
या विद्यार्त्यांना शिक्षिका सौ. विमल नाईक व सौ. ऋचा केळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेश सावंत तसेच अध्यक्ष डॉ. राजेश भटकुर्से आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खूप अभिनंदन केले केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें