भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने वळपे पेडणे येथील विकास हायस्कूल

.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलने 9 ऑगस्ट रोजी हायस्कूल ते विरनोडा परिसरात इथपर्यंत ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी मुलांसोबत हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी अन्य शिक्षक वर्ग उपस्थित होता
यावेळी मुलांनी दिलेल्या स्फूर्तीदायक घोषणांनी सारा परिसर सारा आसमंत गर्जनाने पुलकित झाला ,
देशद्रोहीयो सावधान , जाग उठा है हिंदुस्तान या घोषणेवर बोलत असताना मुख्याध्यापक नागेश गोसावी म्हणाले की भारताला स्वातंत्र्य हेसहजासहजी मिळाले नाही.त्यासाठी या भूमीतल्या सुपुत्राने आहुती दिलेली आहेआमच्या स्वतंत्र्याकडे डोळे वर करून पाहण्यासाठी जर काही देशद्रोही प्रयत्न करत असतील तर ते सारा हिंदुस्तान खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर देण्याची हिंदुस्तानी सदैव तत्पर असून घ्या मायभूमीच्या रक्षणास खंबीरपणे उभा असे ते बोलत असताना म्हणाले
यावेळी विठोबा कोरगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांनी काढलेली प्रभात फेरी बद्दल शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन केले तसेच ते पुढे असेही म्हणाले की हे स्वतंत्र जपणे सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे स्वातंत्र्य जपावं चांगले शिकून देशाचे नाव उज्वल करा.
प्रभात फेरीचे आयोजन शारीरिक शिक्षक तीमराज मोगवीर व नंदादीप आंबेकर यांनी केले शेवटी ढोल ताशाच्या गजरात पुन्हा ही फेरी हायस्कूलच्या प्रांगणात दाखलझाली

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar